Homeचंद्रपूरराजोली जवळ रेल्वे इंजिनच्या धडकेत वाघाचा बछडा ठार.

राजोली जवळ रेल्वे इंजिनच्या धडकेत वाघाचा बछडा ठार.

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

गडचिरोली – चंद्रपूर वरून गोंदिया कडे जाणारी रेल्वेच्या धडकेत राजोली जवळच्या जंगलातून रेल्वे रुढावरून वरून जाणारा वाघाचा बछड्याचा रेल्वेच्या धडकेत ठार झाला त्याचे मुंडकेच कटल्या गेले.

गोंदिया वरुन चंद्रपूर चांदा फोर्ट कडे पाहटेला जाणारी रेल्वे दि. २८ मे च्या सकाळी ६ चे दरम्यान राजोली जवळील लोनखैरी गावाजवळील झुडपातुन वाघाचा बछडा निघुन तो रेल्वे रुढावरून जात असतांना रेल्वेच्या धडकेने जागीच ठार झाला त्यांचे मुंडकेच कापल्या गेले.

घटनेची माहिती रेल्वे कर्मचार्‍यांनी वनविभाग लोनखैरी दिली असता राजोली विभाग शिंदेवाही वनविभागात येतो त्यामुळे सदर वन विभागाने तपासणी केली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular