Homeसामाजिकविश्वरत्न डॉ. आंबेडकर जयंती २१ एप्रिलला औधी ( छत्तीसगड ) येथे होणार...

विश्वरत्न डॉ. आंबेडकर जयंती २१ एप्रिलला औधी ( छत्तीसगड ) येथे होणार साजरी .

मुख्य संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

गडचिरोली – छत्तीसगड राज्यातील औधी ( बोळेगाव) येथे महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दि. २१ एप्रिल २०२६ ला दुपारी १२ वाजता डॉ. आंबेडकर चौकी औधी येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भोजेस मडावी जिल्हा उपाध्यक्ष हे राहणार असुन मुख्य मार्गदर्शक म्हणुन नम्रता सिंह जिल्हा पंचायत अध्यक्ष तर विशेष अतिथी म्हणुन सरपंच चंदन उमारे सामाजिक कार्यकर्त्या संतोषी ठाकुर अँड. विनय बांबोळे प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली एड. प्रियंका चव्हाण चंद्रपूर समाजाचे अध्यक्ष धनराज बांबोळे जनपद सदस्य पुप्पा आत्राम प्रकाश मिश्रा मंडल अध्यक्ष मानपूर राजेश मेश्राम औधी कंचनमाला औधी मंडल महामंत्री जटाशंकर मिश्रा बौध्द समाजाचे अध्यक्ष कोमराज रामटेके तरुण शेंन्डे औधी आदि लाभणार आहेत.

तरी होवु घातलेल्या कार्यक्रम बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष धनराज बांबोळे उपाध्यक्ष गोपाल बारसबडे सचिव सत्यवान वाकडे आदिनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular