Homeवैरागडधावत्या गाडीला जंगली डुक्कर आदळल्याने शिवणी (वैरागड) येथील सोनु साखरे यांचा मृत्यू..

धावत्या गाडीला जंगली डुक्कर आदळल्याने शिवणी (वैरागड) येथील सोनु साखरे यांचा मृत्यू..

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर संपादक

गडचिरोली – चांदाळा मार्गावर दुचाकिने फिरायला जाणारांच्या वापसी टु व्हिलर गाडीला डुकराने जोरदार धडक दिल्यामुळे दोघापैकी एकाचा जागीच मृत्यु झाला.

नागसेन साखरे वय ४० वर्ष राहणार शिवणी (वैरागड ) ता – आरमोरी व राजेश जग्गनाथ रोहणकर वय ४० वर्ष फुले वार्ड गडचिरोली हे दोघेही दिनांक २७ मे २०२६ रोजी सांयकाळी ७ चे सुमारास चांदाळा मार्ग फिरायला गेलेत व परतीच्या प्रवासात यापैकी नागसेन साखरे यांच्या डोक्याला जबर मारहान झाल्यामुळे मृत्यु पावला तर राजेश गंभीर जखमी झाला.

नागसेन हा सामाजिक कार्यकर्ता सोनु साखरे यांचा मुलगा होय तो कॉम्पुटर ऑपरेटर म्हणुन वनविभाग कार्यालय गडचिरोली येथे रोजंदारीच्या कामावर कार्यरत होता. नागसेन यांच्या पश्चात आई वडील व पत्नी दोन मुली आहेत. नागसेन यांच्या अपघाती मृत्यूमुळे शिवणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन शवविच्छेदनानंतर नागसेन यांचे अत्यसंस्कार आज दि. २८ मे ला दुपारी 3 वाजता शिवणी येथील स्मशान भूमीत करण्यात येणार असल्याचे त्यांचा घरच्या मंडळी कडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular