Homeगडचिरोलीवडसानिसर्ग परिचय केंद्र चपराळाची दैनिय अवस्था.

निसर्ग परिचय केंद्र चपराळाची दैनिय अवस्था.

 

संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली

गडचिरोली – चामोर्शी तालुक्यातील परिचय केंद्र लाखो रुपये खर्चून शासनाने वैनगंगा नदि किनारी चपराळा अभयरण्य ठिकाणी बांधण्यात आले परंतु आज सदर निसर्ग परिचय चपराळा निसर्गरम्य परिसरातील निसर्ग परिचय केंद्राची दुरावस्था झालेली आहे.

निसर्ग परिचय केंद्र गेल्या कित्येक वर्षापासुन कुलुप बंदअवस्थेत असुन आज त्या ठिकाणी झुडपाने वेडा घातला आहे. आजुबाजुला झाडे पडलेले आहेत परंतु वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. चपराळा गावात बांधलेले विश्रामभवनही कुचकामी ठरत आहे. निसर्ग परिचय केंद्राची वनविभागाने दुरस्ती करावी अशी मागणी निसर्गप्रेमी कडून होत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular