Homeगडचिरोलीवडसाविधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित व्यक्तवाचा धीरेंद्र...

विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित व्यक्तवाचा धीरेंद्र शास्त्री यांच्या जाहीर निषेधार्थ ब्रह्मपुरी वडसा मुख्य मार्गावर आंदोलन करण्यात आला. 

संपादक : मंगेश बन्सोड

 

आज मंगळवार 28 एप्रिल रोजी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचा एकदम ब्रह्मपुरी मुख्य मार्गावर आंदोलन देवेंद्र शास्त्री उर्फ भागेश्वर बाबा ने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथेत अवमानकारक व्यक्तव्यच्या निषेधार्थ आंदोलन होतं दरम्यान उपस्थित आंदोलन कर्त्यांनी वीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला जपलेचा प्रसाद देत मुद्दाबादचे नारे लावून भोंदू बाबा विरुद्ध तात्काळ पूर्ण दाखल करून कठोळात कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटनांना अडा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आले आंदोलन धर्मात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी बसलात यांनी जितेंद्र शास्त्रीचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली त्यांनी म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान कोणतेही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

अशा प्रकारांमुळे समाजात तेड निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषता धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी व मोहन भागवत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी असे स्पष्ट करून जाहीर निषेध नोंदवला तर उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी निषेध नारे लावून बागेश्वर धाम बाबाला जोडे मारले आज झालेल्या आंदोलन प्रसंगी माझी सभापती परसराम टिकले, हिराबाई मोटवानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, देसाईगंज काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले ,आरमोरी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष दिलीप खोब्रागडे, माजी उपसभापती नितीन राऊत ,जयंती हरडे,आरती लहरी ,नगरसेवक तथा गट नेता विकास प्रधान धनपाल मिसार, माजी सभापती गिरीधर तितराम ,मनोहर निमजे ,विलास बनसोड ,कमलेश बारस्कर ,देसाईगंज युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमर भरे, नगरसेवक शाम उईके,नगरसेविका मंदा समर्थ, नगरसेविका गुरमीत कौरचावला ,नगरसेविका आशाताई दहिवले, प्रकाश समर्थ, अरुण कुंभरवार,दुर्वास नाईक, हिरामण कुलमेथे , टीकाराम नीमकर ,प्रमोद पत्रे, नंदू चावला ,वैष्णवी आकरे, श्रीराम मोहरले, हिरालाल बगमारे हरिदास वाघमारे ,वैभव मेश्राम, शैलेश दुपारें ,हिरालाल दोनाडकर, श्रावण राऊत ,पुंडलिक पर्वते प्रशांत अन्कमवार, दिनेश मोरे, प्रमोद मेश्राम ,पितांबर देशकर, गोपाल बोरकर ,वैभव खुर्जेकर ,सचिन राऊत मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी आंदोलनात सहभागी होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular