संपादक मंगेश बन्सोड
आमदार रामदास मसराम साहेब यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे हंगाम 2026 – 27 साठी धान व मक्का नोंदणी मुदत वाढवावी !
मा. आमदार रामदास मसराम साहेब यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची मागणी केली आहे. धान व मुका खरेदी नोंदणीची मुदत ३१मे २०२६ पर्यंत वाढवावी
जेणेकरून एकही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहणार नाही !
शेतकरी बांधवांना सहज आणि सोप्या रीता आपली धान्य आणि मक्का विक्री करता यावा यासाठी
तसेच गोरगरीब लोकांच्या हितासाठी मा. आमदार रामदास मसराम यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे धान्य व मक्का पीक खरेदी विक्री साठी मुदत वाढ करावी अशी मागणी केली आहे ,
जेणेकरून एकही शेतकरी बांधव नोंदणी पासून वंचित राहणार नाही .





