Homeचामोर्शीबेलगठ्ठा (माल ) येथे वाघाने केले बैलाला ठार.

बेलगठ्ठा (माल ) येथे वाघाने केले बैलाला ठार.

 

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर संपादक

चामोर्शी – चामोर्शी तालुक्यातील बेलगठ्ठा (माल ) येथील एका शेतकर्‍यांच्या गो-याला वाघाने ठार केल्याची घटना दि २० मेच्या सांयकाळी घडली.

बेलगठ्ठा (माल ) परिसरात वाघानी बस्तान मांडले असुन दि. २० मेच्या सांयकाळी वाघाने सुकला दोगा मडावी रा. बेलगठ्ठा याच्या गोर्‍याला ठार करून त्याचे मास दररोज फस्त करीत होता. गावकर्‍यांनी दि. २१ मेला शोधमोहीम राबविली असता बेलेगठ्ठा गावाजवळील पाटाकडे गोरा मृत्यु अवस्थेत होता. वाघाने दोन दिवश गोर्‍यांचे लचके तोडले होते. व जुडपात वाघाची राहण्याची जागा व पंज्याचे ठसे होते. भाडभिडी वनविभागाला माहीती दिली असता भाडभिडीचे गार्ड दंडीकवार प्रत्यक्ष येऊन वाघाने बैल मारल्याची चौकशी करून वनविभाग चामोर्शी येथे अहवाल सादर केला. मडावी यांचे २० हजाराचे नुकसान झाले तेव्हा शासनाने नुकसान भरपाई घ्यावी अशी बेलगंठ्ठा वासीयांची मागणी असुन वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशीही मागणी गावकर्‍यांनी केली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular