Homeदेसाईगंजरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच बाबासाहेब आंबेडकराचा मुळ पक्ष. प्रा. मुनिश्वर बोरकर.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच बाबासाहेब आंबेडकराचा मुळ पक्ष. प्रा. मुनिश्वर बोरकर.

ज्वाला न्यूज

गडचिरोली – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असुन हा मुळ पक्ष वाढविण्यासाठी आपण सहकार्य करावे अश्या प्रकारचे मार्गदर्शन आरपीआय गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी वडसा – देसाईगंज येथील रिपाई कार्यकार्यांच्या बैठकीत केले.

रिपब्लिकन पार्टी ची बैठक मिलिंद बौद्ध विहार वडसा येथे आर पिआय गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचा अध्यक्षते खाली पार पडली यात प्रमुख अतिथी म्हणुन रिपाईचे प्रदेश सचिव गोपाल रायपुरे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे समता सैनिक दलाचे अभिमन्यु बन्सोड आदि लाभले होते.

याप्रंसगी गोपाल रायपूरे म्हणाले की , बाबासाहेब आंबेडकरांनी रिपाईसह चार मातृ संस्थाची स्थापना केली या चारही संस्था सोबत राहुन आंबेडकरी समाजानी संस्थाना मजबुत करण्याकरीता संक्रिय व्हावे. यात अभिमन्यु बन्सोड यांनी समता सैनिक दलाविषयी विश्वृत माहीती दिली. प्रास्ताविक शिल्पा शेन्डे यांनी तर संचालन विशाल मेंढे यांनी केले आभार पवन गेडाम यांनी मानले.

सदर बैठकीला रेवनाथ फुले योगेश वानखेडे सुरज लिंगायत निलेश पिल्लावान निशा शिपोंलकर समता खोब्रागडे ममता वालदे रेखा गणविर मालता राऊत प्रेमिला बोदेले अक्का पिल्लेवान सुंदरबाई चहांदे चंद्रप्रभा मेश्राम इंदुताई मेंढे रजना गायकवाड शुकेसना शेंन्डे शिल्पा पिल्लेवान बबिता मेश्राम वैशाली बन्सोड अर्चना झोडापे सुनिता रामटेके रेखा सोनडवले यशोधरा मेश्राम कल्पना उद्धव बौद्ध आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular