Homeनागपूरजेष्ठ आंबेडकरी विचारवंत भाष्कर सोनटक्के लोहारा यांचे दुःखद निधन.

जेष्ठ आंबेडकरी विचारवंत भाष्कर सोनटक्के लोहारा यांचे दुःखद निधन.

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज

नागपूर : जेष्ठ आंबेडकरी विचारक लेखक कवि फर्डे वक्ता भाष्कर सोनटक्के यांचे दिर्घ आजाराने नारा नागपूर येथे दिनांक १८ जुन २०२६ ला निधन झाले.

साहित्यिक भाष्कर सोनटक्के यांनी ‘जात आणि विदेशातील दालित ‘ या प्रशिद्ध पुस्तकासोबतच विविध वैचारिक पुस्तकाचे लेखन केले मुक्तिवाहिनी चे जेष्ठ संयोजक व फर्डे वक्ता म्हणुन प्रशिद्ध होते. आज त्यांचे घरी १५ लाख रुपयांची ग्रंथसंपदा आहे.

भाष्कर सोनटक्के हे मुळचे आरमोरी तालुक्यातील लोहारा या गावचे होते. LIC नोकरीतून सेवानिवृत झाल्यानतर ते नारा येथे राहत होते. गडचिरोली येथे पार पडलेल्या फुले – आंबेडकर साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासु व वैचारिक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे चळवळीची फार मोठी हानी झाली.

भाष्कर सोनटक्के यांच्या पश्चात पत्नी ज्योती सोनटक्के अनोम व प्रतित्य आणि मुलगी मज्मिमा अशा आत्पपरिवार आहे. उद्या शुक्रवार १९ जुन २६ ला सकाळी १० वाजता नारा निर्वाण घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सागण्यात आले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular