ज्वाला न्यूज
चामोर्शी प्रतिनिधी
चामोर्शी:- तालुका मुख्यालयातील येथील नव्याने बांधण्यात आले असलेले बसस्थानक पावसाळा सुरू होण्यापूर्वी बसस्थानक सुरू करावे अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम यांनी केली आहे
तालुक्खा मुख्यालयांत या परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व नागरिकां सर्व कामासाठी येथे यावे लागते पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून
शाळेच्या विद्यार्थ्यांना व प्रवाशांना सोयस्कार ठरण्यासाठी आणि जुन्या बस स्थानकावर अपुरी जागे अभावी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या वर्षी
शाळां कालेज येत्या काळात सुरू होणार असून बस ने प्रवास करणाऱ्या नागरिकाना पावसाच्या पाण्याचा त्रास
शकतो व पावसाळ्यात प्रवासी नागरिक व शाळेच्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर प्रवास मिळेल यासाठी नवीन बसस्थानक सुरू करण्यात यावे अशी मागणी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम केली आहे





