Homeदेसाईगंजनवोदितांचे थाटात स्वागत! शिक्षण प्रणालित सुधारणा करणार. नरेश विठ्टलानी!

नवोदितांचे थाटात स्वागत! शिक्षण प्रणालित सुधारणा करणार. नरेश विठ्टलानी!

ज्वाला न्यूज

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज.

देसाईगंज – आज महाराष्ट्र शासनाच्या निर्देशणानुसार शाळेची घंटा वाजली या प्रसंगी नवोदित विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाचा कार्यक्रम उत्सफुर्त वातावरणात पार पडला. साविञिबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे देसाईगंज चे उपनगराध्यक्ष नरेश विठ्टलानी यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

देसाईगंज नगर परिषद क्षेञातिल विविध शाळांमध्ये आज शालेय प्रवेशाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या प्रसंगी दे गंज चे उपनगराध्यक्ष नरेश विठ्टलानी यांनी नवोदित बालकांना पुस्तके शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले या प्रसंगी नरेश विठ्टलानी म्हणाले की सर्वञ शैक्षणिक स्पर्धा वाढलेली असुन नगर पालिकेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात.या स्पर्धेच्या युगात त्यांना प्रगतिच्या क्षेञात संधी मिळावी यासाठी दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक असुन नगर परिषद देसाईगंज च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल तंञज्ञान तसेच सेमीइंग्रजी माध्यमातुन शैक्षणिक सुविधा पुरविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातिल असी ग्वाही या प्रसंगी दिली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती साविञिबाई फुले राजर्षी शाहु महाराज यांच्या फोटोंना माल्यार्पन करुन तसेत बॅंड पथकाच्या माध्यमातुन करण्यात आली. या प्रसंगी नगरसेविका राधिका पञे धोटे सर शालेय मुख्याद्यापिका शोभा साखरे शालेय शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular