Homeगडचिरोलीदाबगांव ( मौशी ) येथे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा व धम्मदेशना कार्यक्रम...

दाबगांव ( मौशी ) येथे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा व धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

गडचिरोली – मुख्यसंपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली

सावली – सावली तालुक्यातील व्याहाड जवळील दाबगांव ( मौशी ) येथील बुद्धविहारात तथागत भगवान बुद्ध च्या मुर्तीची प्रतिष्ठापणा पुज्य भन्ते कुणाल किर्ती थेरो सांवगी पाहाडी भन्ते चारूदत्त थेरो भिक्खुनी सुमेधा सांवगी व भिक्खुगण यांच्या उपस्थितीत पार पडलादुपारी धम्मदेशना कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हिरालाल भडके हे होत तर स्वागताध्यक्ष म्हणून तानुजी रायपूरे हे लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन अँड. बोधी रामटेके अँड. विनय बांबोळे अँड. आशिष रायपुरे राज्यपाल खोब्रागडे प्रा. मुनिश्वर बोरकर मारोतराव रायपूरे डॉ.दिवाकर उराडे दिवाकर मडावी के. के खोब्रागडे लोमेश सोरते कविता मडावी राहुल रायपुरे आदि लाभले होते.

अध्यक्षिय भाषणातून हिरालाल भडके म्हणाले की बुद्ध विहारात केवळ बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापणा करून चालणार नाही. या विहारातुन बुध्दाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहीजे या विहारात वाचनालय उभे राहले पाहीजे यातुनच हुशार विद्यार्थी घडला पाहीजे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे भाषणे झालीत कार्यक्रमाचे संचालन अमित वाकडे व निमगडे (जांब ) यानी केले कार्यक्रमास दाबगांव परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. रात्रौ प्रबोधनकर मनोहरे यांच्या भिमागिताचा कार्यक्रम पार पडला..

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular