Homeदिल्लीजंतर मंतर दिल्ली येथे काकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा कार्यक्रमात...

जंतर मंतर दिल्ली येथे काकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा कार्यक्रमात लाखोची भिड. केंद्रिय शिक्षण मंत्रीच्या राजीनाम्याची मागणीसाठी जोर.

ज्वाला न्यूज

संपादक मुनिश्वर बोरकर

दिल्ली:   काकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपले परदेशातुन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात महामेळावा घेण्यात आला असता मेळाव्यात युवा कार्यकर्त्यांची लाखोची भिड झाली व Neet (निट ) परीक्षेत गैरप्रकार झाला लाखो विद्यार्थांचे नुकसान झाले याला जबाबदार केंद्रिय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजित दिपके यांनी केली.

काकरोज जनता पार्टीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येनी मेळाव्यात उपस्थित होत आहेत हे अभिजित दिपके यांच्या जमेची बाजू म्हणावी लागेल. अमेरीकेतुन उच्च शिक्षण घेऊन भारतात परतणारा अभिजित दिपके यांनी काकरोज जनता पार्टी नव्याने स्थापन केली. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रत्येक तालुक्यातून पक्षाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत असुन दिल्लीतील जंतर मंतर मैदानात झालेला मेळावा यशस्वी ठरला दिपके नेता युवाकांचा आधारस्तंभ ठरणार असुन भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ ठरणार आहे म्हणुनच अण्णा हजारे यांनी सुद्धा काकरोज पार्टीला पाठींबा दर्शविला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पुस्तक हातात घेऊन दिल्ली विमान स्थळावर आगमन होताच काकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular