संपादक : मंगेश बन्सोड
गडचिरोली: महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की आज 12 वाजे नंतर उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असून . सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. नमस्कार,
उन्हाची लाट आली आहे.
अतिशय महत्त्वाच्या कामा शिवाय
दु.१२ ते ४ पर्यंत लहान मुलांना व
जेष्ठ नागरिकांना घराबाहेर काढू नका.
थंड अशा ठिकाणी रहा .
कपडे शक्यतो सुती व सैल व पांढऱ्या
रंगाचे असावेत.
भारतीय पेयांच सेवन करावे.
ऊसाचा रस, ज्वारीची आंबिल,
ताक, आंब्याचं पन्नह ,
टरबूज, डांगर ही फळं खूप प्रमाणात
खावीत.
अति तेलकट पदार्थ व मादक द्रव्यांच
सेवन प्रकृतीस हानिकारक आहे.
खुप घामाघूम होवून डोक दुखल्यास,
चक्कर येत असल्यास व हातापायात
गोळे असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांचा
योग्य सल्ला घ्या व वेळीच औषधोपचार
करा.
सर्व बांधवांना सतर्कतेचा इशारा.





