Homeगडचिरोलीमनमत मंडल मुलचेरा यांच्या फार्म हाऊस मधे साकारणार मेडिटेशन हॉल.

मनमत मंडल मुलचेरा यांच्या फार्म हाऊस मधे साकारणार मेडिटेशन हॉल.

गडचिरोली – मुख्यसंपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली

मुलचेरा – सामाजिक कार्यकर्ते मनमत मंडल यांचे फार्म हाऊस मुलचेरा पासुन तिन कि.मी अंतरावर निसर्गरम्य परिसरात पाच एकर जागेवर फार्म हाऊस बांधलेले आहे. त्यात त्यांचे वृद्धाश्रम सुरु आहे एक गोटफार्म आहे बदक पालन मच्छीपालन दोन तलाव व विविध जातींच्या झांडाचा बगीच्छा आहे अश्या निसर्गरम्य परिसरात आजुबाजुचे शाळेकरी मुले सहल नेतात सदर परिसरात बौध्द बांधवासाठी मेडिटेशन हॉल साठी एक एकर जागा दान करण्याचा संकल्प मनमत मंडल यांनी व्यक्त केला.

सदर निर्सगरम्य परिसरात गडचिरोली जिल्यातील बौद्ध बांधवाना मेडिटेशन करता यावे यासाठी फार्म हाऊसची पाहणी करण्याकरीता दि. १४ एप्रिलला सामाजिक कार्यकर्ता इंजिनिअर सोनु रामटेके पुणे सोबत त्यांची आई व धम्मबंधु प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सदर स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून मेडिटेशन हॉल बांधण्याचा संकल्प केला व सामाजिक कार्यकर्ते मनमत मंडल मुलचेरा यांचे सोबत चर्चा केली. मुलचेरा आजुबाजुला गोमणी व मलेझरी येथे बौद्ध बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या गावातील बौध्द बांधवासी चर्चा करून मुलचेरा येथे मेडिटेशन हॉल ची निर्मित करणार असल्याची माहीती RPI चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular