Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी ! वडसा - आरमोरी ब्रॉडगेज रेल्वे...

गडचिरोली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी ! वडसा – आरमोरी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग एप्रिल महिन्याच्या शेवटी होणार सुरू.

संपादक : मंगेश बन्सोड

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही वर्षापूर्वी वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्ग याला मंजुरी मिळाली होती आणि सुरू होणार होता. काही वर्षापासून रेल्वे मार्गाचे काम सुरू असून ते आता वडसा ते आरमोरी मार्गाचे काम संपुष्टात आलेले आहे. एप्रिल च्या शेवटी रेल्वे मार्ग सुरू होणार.

आनंदाची बातमी प्रवाशांसाठी सेवा सुरू होणार.

वडसा ते आरमोरी जलद मार्ग सुरू होणार तसेच स्थानिक पर्यटनाला तसेच व्यापाराला चालना मिळणार.

अखेर ज्या रेल्वे मार्गाची वाट पाहणाऱ्या नागरिकांची आतुरता आता संपली

.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular