Homeआरमोरीवैरागड च्या जंगलात हत्तीचा कळप. सावध राहण्याचे वनविभागाकडून आवाहन.

वैरागड च्या जंगलात हत्तीचा कळप. सावध राहण्याचे वनविभागाकडून आवाहन.

वैरागड च्या जंगलात हत्तीचा कळप. सावध राहण्याचे वनविभागाकडून आवाहन.

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर

आरमोरी – ठाणेगांव ते वैरागड रोड जंगलात २० -22 संख्येनी असलेला हत्तीचा कळप गेल्या दोन दिवसापासून वावरत आहे.

आरमोरी – ठाणेगांव व वैरागड जंगलात असलेल्या टॉकीच्या आसपास आज दि. २० जुलै २०२६ रोजी हत्तीचा कळप रोड पास करतांना अनेकांना दिसला यामधील तस्कर हत्ती हा सावली तालुक्यातील सामदा येथे वावरत आहे. तस्कर हत्ती हा खतरनाक असुन त्यांनी चादांळा जंगलात शेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीला ठार मारले होते. हि ताजी घटना असल्यामुळे आरमोरी वनविभागाने नागरिकांना व शेतकर्यांना सावधगिरी बाळण्याचे आवाहन करण्यात आले असुन कुणीही हत्तीच्या जवळ जावून शेल्फी काढू नये असे आवाहनही करण्यात आले. आरमोरी ते वैरागड जाणारे प्रवासी व शेतावर जाणारे शेतकरी शेतमजुर यांच्यामधे भितीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular