Homeमौसिखांबमौशीखांब परिसरात वाघाचा घुमाकुळ ! आतापर्यत दोन बैल केले फस्त. भितिचे वातावरण.

मौशीखांब परिसरात वाघाचा घुमाकुळ ! आतापर्यत दोन बैल केले फस्त. भितिचे वातावरण.

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर मुख्य संपादक ज्वाला न्युज

गडचिरोली – गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब परिसरात गेल्या आठ दिवसात वाघाचा घुमाकुळ सुरु असुन आठ दिवसात दोन बैल ठार केले तर दोन बैलांना वाघाच्या पंजा चे घाव असुन मौशीखांब ते डोंगर परिसरात झुडपी जंगलात वाघाने बस्तान मांडले असुन शेतकऱ्यांना सदर परिसरात शेती करण्याकरीता जाणे मुस्कील केले आहे. वनविभाग कार्यालय मरेगांव च्या वनकर्मचार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

दि. ७ जुनच्या रात्रौ ९ वाजता धर्माजी कोरपे मौशीखांब यांचा बैल घरी परतला बघतात तर त्यांच्या पाठीवर वाघाचे पंजे धिप्पाड बैल सुदैवाने बचावला यापूर्वी मौशीखांब येथील प्रकाश मडावी व वसंत भुरसे यांच्या बैलाला ठार केले आहे. वनपाल समर्थ व साहरे गार्ड मॅडम यांनी मृत्यु बैलाचा पंचनामा केलेला आहे. तरीही वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी मौशीखांब वासीयांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular