Homeसावलीगडचिरोली जिल्ह्यातील टक्कर हत्ती गेले सावली तालुक्यात.

गडचिरोली जिल्ह्यातील टक्कर हत्ती गेले सावली तालुक्यात.

 

गडचिरोली – मुनेश्वर बोरकर ज्वाला न्युज

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील पोरला कुरखेडा मालेवाडा रांगी च्या जंगलात वावरत असलेला हत्तीचा कळप पोर्ला मार्ग वैनगंगा नदीतुन दि. ७ जुन च्या रात्रौ सावली गावात पोहचला. सकाळी दि. ८ जुनला सावली गावाजवळील तलावामधे होता. हत्तीचा कळप पाहण्याकरीता सावलीकरांची तोबा गर्दी जमली होती. वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावलीच्या कर्मचार्‍यांनी परिस्थिती हाताळली. २०- 22 संख्येनी असलेला हत्तीचा कळप कवटी गावाकडे रवाना झाला असुन सदर परिसरात जंगल जास्त नसल्यामुळे पुन्हा तो वैनगंगा नदिमार्ग गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी गावाकडे येऊन तो पुन्हा पोर्ला किंवा रांगींचा डोंगर परिसरात येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कारण मागील वर्षी असाच प्रकार घडला होता.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular