Homeगडचिरोलीबहुजन मुक्ती पार्टी व आरपीआय तर्फे स्मार्ट मिटर , गैस , पट्रोल...

बहुजन मुक्ती पार्टी व आरपीआय तर्फे स्मार्ट मिटर , गैस , पट्रोल व डिझेल महागाई व अपुरा पुरवठा विरोधात धरणे आंदोलन .

मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर

गडचिरोली – बहुजन मुक्ती पार्टी व आरपिआय तर्फे स्मार्ट मिटर , गैस , पट्रोल , डिझेल महागाई व अपुरा पुरवठा विरोधात धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले .

यामध्ये प्रमुख मागण्या स्मार्ट मिटर पारदर्शी असावे व खाजगी ठेकेदाराच्या नियंत्रणात देऊ नये . यामुळे जनतेची आर्थिक लुट थांबवावी . गैस च्या किंमती कमी करावे . गैसचा पुरवठा मुबलक करावे , पेट्रोल डिझेल यांच्या किंमती कमी करावे .पेट्रोल डिझेल पुरवठा अपुरा होत असल्याने प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे . वाढती महागाई कमी करावे . जनतेची आर्थिक लुट थांबवावी .

निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर , भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत , आरपिआय चे उपाध्यक्ष दशरथ साखरे , बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमरकुमार खंडारे , आरपिआय च्या महिला अध्यक्षा विशाखा देवतळे , बहुजन मुक्ती पार्टीचे सचिव नरेंद्र शेंडे , बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष डोमाजी गेडाम , कोषाध्यक्ष खेमचंद इंदूरकर , सहसचिव शांतीलाल लाडे , जैराम उंदिरवाडे , श्रीरंग उंदिरवडे , राजुभाऊ बनकर , प्रेमदास रामटेके , आर्यन उंदिरवाडे , सुमन उंदिरवाडे , प्रेमलता कान्हेकर , मंगला बावनवाडे , वृक्षाली उंदिरवाडे , लता भैसारे , प्रेमिला नान्होरीकर , आशा हुमने , आलिया पठाण , अनन्या उंदिरवाडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular