HomeकुरखेडाPSI संदीप ताराम सर यांची API पदावर पदोन्नती! 🎉

PSI संदीप ताराम सर यांची API पदावर पदोन्नती! 🎉

संपादक मंगेश बन्सोड

कुरखेडा :

कुरखेडा पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष व जनतेमध्ये लोकप्रिय असलेले संदीप ताराम सर यांची PSI वरून API (Assistant Police Inspector) पदावर पदोन्नती झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैली, शिस्तबद्ध सेवा आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीमुळे ही पदोन्नती मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

कायद्याची अंमलबजावणी करताना त्यांनी अनेक सामाजिक व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

💐 संदीप ताराम सर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular