Homeगडचिरोलीविशाखा देवतळे रिपाई जिल्हा महिला युवा अध्यक्षपदी निवड

विशाखा देवतळे रिपाई जिल्हा महिला युवा अध्यक्षपदी निवड

मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर

गडचिरोली – विशाखा देवतळे गोकुळनगर गडचिरोली हिची रिपब्लिकन पार्टी जिल्हा महिला युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे नागपूर यांच्या सहमतीने रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी निवड केली.

विशाखा देवतळे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात रिपाईची महिला युवा शक्ती वाढण्यास विशाखा प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

विशाखाच्या निवडीबद्दल गोपाल रायपूरे शंकर अण्णा रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे सोनु साखरे विशाल दहिवले प्रमोद सरदारे हर्ब साखरे मंगेश बन्सोड डायमंड वाकडे कविश्वर झाडे वर्षा सहारे लता भैसारे संघमित्रा राजवाडे लता रामटेके लताबाई सहारे विलासिनी राऊत ज्योती मेश्राम प्रेमलता कान्हेकर गोंडाणे नाजुक भैसारे मोनेश्वर उंदिरवाडे शालु खोब्रागडे शिल्या शेन्डे निशा शिंपोलकर उषा निमगडेआदिनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular