Homeगडचिरोलीबाजीराव उंदिरवाडे यांची RPI प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती.

बाजीराव उंदिरवाडे यांची RPI प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती.

ज्वाला न्यूज

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर संपादक ज्वाला न्युज

गडचिरोली – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपूर जिल्हयाचे माजी अध्यक्ष बाजीराव उंदिरवाडे यांची आरपीआय प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूर येथे पार पडालेल्या रिपाई कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात त्यांची निवड करण्यात आली व आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे नागपुर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

बाजीराव उंदिरवाडे चंद्रपूर हे गेल्या 30 वर्षापासुन आरपीआय पक्षात निस्वार्थपणे सेवा करीत आहेत त्यांच्या कार्याची पावती म्हणुन त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बाजीराव हे मुळचे सावली तालुक्यातील विहीरगावचे रहिवासी असुन त्यांना सावली तालुक्यात व जवळच्या गडचिरोली जिल्ह्यातही आरपीआय पार्टीचे कार्य करून पक्ष वाढीस प्रयत्न करू शकतात.

त्यांचा निवडीबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाल रायपुरे शिद्धार्थ सुमन जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे अशोक उमरे गडचिरोली जिल्हा

ध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर गुरुदेव रामटेके महिला आघाडी प्रमुख नंदा रामटेके विजय महेशगवळी अजय चव्हाण संतोष रामटेके अरुण देवघडे किशोर उंदिरवाडे पुरुषोतम वैध्द छाया तभाणे पौर्णीमा उमरे जनार्धन वाघमारे अनिल वानखेडे आदिंनी बाजीराव उंदिरवाडे यांचे अभिनंदन केलेले आहे.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular