Homeचंद्रपूरदेश्याची राजनिती लक्षात घेऊन आरपीआय आपली भुमिका ठरवित असतो. प्रकाश कुंभे अध्यक्ष...

देश्याची राजनिती लक्षात घेऊन आरपीआय आपली भुमिका ठरवित असतो. प्रकाश कुंभे अध्यक्ष RPI.

ज्वाला न्यूज

चंद्रपूर प्रतिनिधी:

चंद्रपूर – देश्याची राजनिती लक्षात घेऊन आरपीआय आपली राजकीय भुमिका ठरविते कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्षाची भारतिय संविधानाचे रक्षण करण्याची बांधिलकी आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकिय परिस्थितीला अनुसरून आरपीआय आपली भुमीका ठरवितो अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपुर च्या कार्यकर्त्या मेळावा प्रसंगी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपूरच्या कार्यकर्ता मेळावा नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य सचिव गोपाल रायपूरे नागपूर प्रदेश सरचिटणिस शिध्यार्थ सुमन राज्य सचिव अशोक उमरे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदा रामटेके विजय महेशगवळी नागपूर आदिची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

यांपसगी रिपाई नेते स्मृतिशेष नेताजी बुरचुंडे यांना पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी गोपाल रायपूरे शिद्धार्थ सुमन अशोक उमरे प्रा. मुनिश्वर बोरकर नंदा रामटेके बाजीराव उंदिरवाडे अजय चव्हाण संतोष रामटेके गुरुदास रामटेके प्रा.पियुष मेश्राम अरुण देवघडे समायोचित भाषणे झालीत.

सदर मेळाव्यात संचलन प्रा. रविंद्रनाथ पाटिल प्रास्ताविक मोरेश्वर चंदनखेडे तर आभार संतोष रामटेके यांनी मानले. चंद्रपूर जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्ते बहुसंखेनी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular