प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली संपादक
गडचिरोली:
गडचिरोली येथील माजी मंत्री मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र अँड. विश्वजित मारोतराव कोवासे यांची गडचिरोली जिल्हा कांग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे गडचिरोली जिल्हयातीलआदिवासी बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन विश्वजित कोवासे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तर obc मधुन आतापर्यत अध्यक्ष असणारे महेंद्र ब्राम्हणवाडे आता पायउतार झाल्यामुळे कांग्रेसचा डॉ. किरसान खासदार आदिवासी ,आदिवासी सेलचे जिल्हाअध्यक्ष माधवराव गावळ आदिवासी आता कांग्रेसचा जिल्हा अध्यक्ष विश्वजितआदिवासी असा सुर obc मधे निघत असुन अजुनही कांग्रेसमधे राबत असणारे अनुसुचित जातीच्या व्यक्तीचा नंबर कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदी कधि लागेल कि मरेपर्यत लागणारच नाही अशीही चर्चा एस. सी प्रवर्गात चर्चिल्या जात आहे. कांग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा अँड. कविता माहोरकर यांनी कांग्रेसमधे राहुन मेहनत घेतली तरीही त्यांना गडचिरोली नगर परिषदमधे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नाही त्यामुळे शेवटी त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेसचा दुप्पटा बांधला तर न.प गडचिरोली निवडणुकीत मित्र पक्षाला एकही उमेदवारी दिली नाही.
आदिवासी कोट्यातून जरी आदिवासी नेता विश्वजित कोवासे जरी जिल्हाध्यक्ष झाले तरीही जिल्हयातीलअर्धेउभार आदिवासी भाजपात आहेत हे विसरता कामा नये त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात कांग्रेसच्या तिन्हीआदिवासी नेत्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार !
अनु . जातीचे जिल्हयातील मतदार ९०% टक्के कांग्रेसच्या पाठीसी आहेत कारण जातीयवादी धर्मांध्द शक्तीचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणुन तसेच रिपब्लिकन पार्टीच्या १७ गटामुळे त्रासुन शेवटी कांग्रेसच बरी म्हणतात सोबन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट ) कांग्रेस सोबत आहे तरीही कांग्रेसवाले मतापुरती एस. सी . वापर करतात हे सत्य आहे तेव्हा नव्या अध्यक्षानी आतातरी रिपाई कार्यकर्ता व नेत्यांना सन्मानाची वागणुक देण्याची गरज आहे.
भारतिय युवक कांग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीने सचिव म्हणुन कार्यरत असलेले विश्वजित कोवासे यांना तिन वर्ष अध्यक्ष परासाठी वाट पाहावी लागली एवढेच नव्हे तर आमदारकीची उमेदवारी मिळाली नाही तरीही ते कांग्रेसमधे निष्ठावंत राहीले शेवटी त्यांनी केलेल्या कार्याची दखल कांग्रेस श्रेष्ठीनी घेतली व त्यांची गडचिरोली जिल्हा कांग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आदिवासी बांधवात आनंदाचे वातावरण. एस.सी प्रवर्गातून कधि नंबर लागणार !
गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली संपादक
गडचिरोली – गडचिरोली येथील माजी मंत्री मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र अँड. विश्वजित मारोतराव कोवासे यांची गडचिरोली जिल्हा कांग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे गडचिरोली जिल्हयातीलआदिवासी बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन विश्वजित कोवासे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तर obc मधुन आतापर्यत अध्यक्ष असणारे महेंद्र ब्राम्हणवाडे आता पायउतार झाल्यामुळे कांग्रेसचा डॉ. किरसान खासदार आदिवासी ,आदिवासी सेलचे जिल्हाअध्यक्ष माधवराव गावळ आदिवासी आता कांग्रेसचा जिल्हा अध्यक्ष विश्वजितआदिवासी असा सुर obc मधे निघत असुन अजुनही कांग्रेसमधे राबत असणारे अनुसुचित जातीच्या व्यक्तीचा नंबर कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदी कधि लागेल कि मरेपर्यत लागणारच नाही अशीही चर्चा एस. सी प्रवर्गात चर्चिल्या जात आहे. कांग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा अँड. कविता माहोरकर यांनी कांग्रेसमधे राहुन मेहनत घेतली तरीही त्यांना गडचिरोली नगर परिषदमधे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नाही त्यामुळे शेवटी त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेसचा दुप्पटा बांधला तर न.प गडचिरोली निवडणुकीत मित्र पक्षाला एकही उमेदवारी दिली नाही.