गडचिरोली -आज दिनांक । / 4 / 2026 ला तक्षशिला बुद्धविहार आंबेडकर नगर रसपल्ली येथे त्रिगुणी पवित्र पौर्णिमा साजरी करताना गावातील मान्यवर व उपासक – उपासिका यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक . पी दुर्गे उद्घाटीका सौ यशोदा थेकंटस्वामी अल्लुरी प्रमुख पाहुणे सौ अमृता अशोक दुर्गे अशोक मदना दुर्गे श्री हनमंत व्येकटी दुर्गे सौ संगिता दहगांवकर किष्टा डुरके सुधाकर दहागांवकर आणी प्रमुख मार्गदर्शक व्येंकटी बोटकुट आदिची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सचालन दिवाकर दहगांवकर यानी केले नंतर गाव कऱ्यासाठी खिर व आलु पोह आणी सकाळी 10 वाजे पासुन संध्याकदळी 8 वाजे पर्यंत – मॉगो शरबत वाटप कडून हा त्रिगुणी पौर्णिमा सजरा करण्यात आली . हा कार्यक्रम सफल करण्यास ज्यामहीला नी व पुरुषा नी मेहनत करुन सफल केल्याबद्दल त्यांचा मी फार आभारी आहो कार्यक्रम सफल करण्यासाठी ज्यानी आर्थिक योगदान दिले त्यांचेआभार मानण्यात आले 





