Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील Rfo च्या बदल्या.

गडचिरोली जिल्ह्यातील Rfo च्या बदल्या.

 

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर संपादक

गडचिरोली – राज्य व वनविभाग प्रशासनाने वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या बदल्या फेरबदल केल्या असुन त्यांच्या बदल्याचे आदेश दि. १३ मे ला धडकले असुन यामधे गडचिरोली जिल्ह्यातील १२ RFO च्या बदल्या झाल्या आहेत.

मालेवाडा RFO निशा नवले यांची बदली वर्धा सिरोंचा RFO सुधिर सुरपाम यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यातील ताडगांव येथे मुरमगांव Rfo मृणाली कऱ्हाडे चंद्रपुर संशोधन १ मुरुमगांव पूर्व Rfo विजय कोडापे आसरअल्ली येथे कसनसुर Rfoभुषण खंडाते यांची ताडोबा येथे बदली झाली तर आस रअल्ली RFO संदिप चिलकर वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे चामोर्शी Rfo रंजन इनावते बल्लारशा तर घोट RFO निलेश्वर वाडीघरे यांची तिरोडा तसेच गडचिरोली Rfo अविनाश भडांगे यांची बदली सिरोंचा येथे करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular