Homeब्रम्हपुरीब्रह्मपुरी मध्ये देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांच्या छापा ! 

ब्रह्मपुरी मध्ये देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांच्या छापा ! 

संपादक मंगेश बन्सोड

 

ब्रम्हपुरी:

ब्रह्मपुरी शहरातील फाशी चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनैतिक देहव्यापाऱच्या अड्ड्यावर ब्रह्मपुरी पोलिसांनी काल दि. १४ मे २०२६ मोठी कारवाई केली आहे.

या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रम्हपुरी शहरातील फाशी चौक परिसरात एका ठिकाणी झुप्प्या पद्धतीने देहविक्रीचा व्यवसाय सुरु आहे. या माहितीची शहानिशा केल्यानंतर ब्रम्हपुरी पोलीस दलानी सायंकाळ च्या सुमारास अचानक या ठिकाणी झापा टाकला . या कारवाईत घटनास्थळावरून २ महिलांना ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेमध्ये १ महिला पीडीत असून दुसरी महिला या व्यवसायत मध्यस्थी करणारी किंवा देह व्यापार चालवणारी मुख्य आरोपी असल्याचे समजते. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular