मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर
गडचिरोली – शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलाश भंडारकर यांचे बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता हदय विकाराचा तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
एक प्रभावी वक्ता सतत हसतमुख चेहरा , अत्यंत मनमिळावू स्वभावाचे धनी असलेले डॉ.कैलास भंडारकर यांचे दुःखत निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असुर त्यांची अंत्ययात्रा आजच सांयकाळी ६ वाजता कठाणी नदिघाटावर होणार असल्याचे त्यांचा कुटुंबियांकडून सांगण्यात आले .





