Homeआरमोरीगडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई; ₹15.65 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त.

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई; ₹15.65 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त.

ज्वाला न्यूज

गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड

दि.१० जून

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पोलीसांनी अवैध देशी व विदेशी मद्यसाठा आणि त्याच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत चारचाकी वाहनासह एकूण ₹15.65 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन ताब्यात घेण्यात आले.

 

गडचिरोली पोलीसांकडून जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular