संपादक मंगेश बन्सोड
नाशिक सारख्या ठिकाणी हे प्रकार उघडकीस आले आहे.
*सावधान लग्नांमध्ये वापरले जाणारे जार चे पाणी मशीनमध्ये थंड न करता काही ठिकाणी इथलीन ग्लायकॉल सारखा पदार्थ पाण्यात टाकून पाण्याचा फ्रीझिंग पॉईंट डाऊन करून पाणी त्वरित थंड करण्यात येते तेच पाणी लग्नांमध्ये व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येते त्याच्यापासून लोकांना उलटी मळमळ किडनीचे आजार हृदयाचे आजार असे गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे तरी सर्वांनी आपले पिण्याचे पाणी नियमित सोबतच असू द्यावे प्रत्येक थंड पाणी हे मशीनद्वारे थंड केले जातेच असे नाही सध्या केमिकलचा वापर भरपूर प्रमाणात सर्व ठिकाणी होत आहे*
*बातमी सर्वच ग्रुपला टाकून आपले नातेवाईक मित्र यांना होणाऱ्या गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करावी*





