संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली
पगोडा – मुंबई जवळील जग प्रशिद्ध विश्व विपश्यना केंद्र पगोडा येथे एकाच वेळेसे ८ हजार लोक बसतील व ध्यान विपश्यना करू शकतील एवढी व्यवस्था पगोडा येथील निसर्गरम्य पगोडा ठिकाणात आहे.
पिप्पश्यनाचार्य सत्य नारायण गोयंका यांनी धम्मगिरी इगतपुरी नंतर मुंबई वरून ७० कि.मी अंतरावर विश्व विपश्यना पगोडा येथे जग विश्यात विपश्यना केंद्र २००८ ला निर्माण करुन या विपश्यना केंद्रात जवळपास ८ हजार उपाषक एकाच वेळेस ध्यान विपश्यना करतील अशी व्यवस्था केलेली आहे.
आनापना मेडीटेशन विपश्यना १० ते १५ दिवसाचा असतो यात सुरवातीलाच फार्म भरून नंबर लावावा लागतो तेव्हा राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. पगोडा मेडीटेशन हे सर्व जाती धर्माच्या लोकासाठी आहे. इथेच भगवान बुध्दाच्या मार्गाची सुख शांती प्राप्त होऊशकतो..





