Homeताज्या घडामोडीभंडारा आगारात यांत्रीक कर्मचार्याने आरो चे पाणी वाटप करणाऱ्या बापलेकांना चिरडले. ...

भंडारा आगारात यांत्रीक कर्मचार्याने आरो चे पाणी वाटप करणाऱ्या बापलेकांना चिरडले. दोघांचाही घटनास्थळी मृत्यू.

भंडारा :भंडारा आगारात एका .यांत्रिक कर्मचार्‍याने आरो चे पाणी वाटप करणाऱ्या माणसाला व त्याचा मुलाला बस ने जोरदार धडक दिल्याने त्या बाप – लेकाचा जागीच मृत्यु झाला हि दुदैवी घटना आहे भंडारा आगारातील.

आज दि २४ एप्रिल सांयकाळी ५ चे सुमारास भंडारा आगारातील तांत्रिक कर्मचार्यांनी गाडी दुरस्ती करून ट्रायल घेत असता बाजुलाच आरो चे पाणी वाटप करणाऱ्या एका माणसास व त्याला मदत करणाऱ्या त्यांचा मुलांस बसने चिरडले व यात दोघाचाही मृत्यु झाला. बातमी लिही पर्यंत मृत्युकांची ओळख पटली नाही भंडारा शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular