Homeकुरखेडाचरविदंड येथे जागतीक आदिवासी उत्सवात साजरा.

चरविदंड येथे जागतीक आदिवासी उत्सवात साजरा.

ज्वाला न्यूज

कुरखेडा:

चारविदंड ता कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे आज ९ ऑगस्ट२०२६रोजी जागतीक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व जोमाने करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक महिला तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून श्री मा.चेतन नेवशा काटेंगे आझाद समज पार्टी जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली तथा जनजाती विकास परिषद, नई दिल्ली तालुका अध्यक्ष कुरखेडा
या कार्यक्रमात उपस्थित:
श्री मनिराम हलामी यांचा हस्ते धोव्जा रोहन करण्यात आला
श्री मा.रमेशजी तुलावी कार्यक्रमाचे आयोजक
श्रीमान बाबुरावजी बावणे
श्री रमेश गावळे
श्री मुकेश दादा बावणे भाजप कार्यकर्ते चरविदंड
श्री कोडवते काकाजी
श्री प्रमोद कुमरे प्राध्यापक विठ्ठलराव बनपूरकर मालेवाडा
श्रीमती .माजी सरपंचा सरिता कुमरे
श्रीमती.चेतना प्रभाकर गोरटेकर पो पा चारेविदंड
आणि सर्व गावकरी मंडळी महिला बाल गोपाल उपास्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular