Homeगडचिरोलीगडचिरोलीच्या C-60 कमांडोंची गुजरातकडे विशेष राष्ट्रीय कर्तव्यासाठी रवाना.

गडचिरोलीच्या C-60 कमांडोंची गुजरातकडे विशेष राष्ट्रीय कर्तव्यासाठी रवाना.

 

नक्षलविरोधी लढ्यातील पराक्रमाची परंपरा कायम; राष्ट्रसेवेसाठी C-60 जवान सज्ज

गडचिरोली | ज्वाला न्यूज

महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची ओळख असलेले आणि नक्षलविरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गडचिरोली पोलीस दलातील C-60 कमांडो आता गुजरातमध्ये विशेष राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी रवाना झाले आहेत.

 

दुर्गम आणि आव्हानात्मक परिस्थितीत नक्षलविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या C-60 जवानांवर महाराष्ट्रासह देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असतो. कठोर प्रशिक्षण, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रसेवेची भावना ही या दलाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.

 

गुजरातमधील विशेष राष्ट्रीय कर्तव्यासाठी रवाना होताना C-60 जवानांनी “आम्ही सज्ज – राष्ट्रसेवेसाठी समर्पित” असा निर्धार व्यक्त केला.

 

गडचिरोली पोलीस | C-60 दल

|| जय हिंद || 🇮🇳

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular