Homeकुरखेडाआदिवासी अस्मीतेसाठी उलगुलान व निषेध मोर्चा कुरखेडा येथे उद्याला.

आदिवासी अस्मीतेसाठी उलगुलान व निषेध मोर्चा कुरखेडा येथे उद्याला.

ज्वाला न्यूज

गडचिरोली मुनिश्वर बोरकर मुख्य संपादक

कुरखेडा : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी बांधवांना वनवासी संबोधल्यामुळे आम्ही मुलनिवासी आदिवासी आहोत. वनवासी म्हणणार्‍या मंत्र्याचा निषेध करण्यासाठी आदिवासी अस्मीतेसाठी उलगुलान व निषेध मोर्चा उद्या दि. ८ जुन २०२६ ला दुपारी १२ वाजता उपविभागिय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथे भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मागण्या – I) आदिवासी बांधवांना वनवासी म्हटल्यामुळे आदिवासी समाजांच्या भावना दुखावल्यामुळे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी ( २) भविष्यात वनवासी ऐवजी घटना मान्य आदिवासी शब्दाचा वापर करावा ( 3 ) आदिवासी समाजाच्या अस्मितेचा सन्मान राखावा. ह्या प्रमुख मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी कुरखेडा , आरमोरी , वडसा व कोरचीच्या तमाम आदिवासींनी मोर्च्यात सहभागी होवून आपल्या न्याय हक्कांसाठी एकजुट व्हावे असे आवाहन आरमोरी विद्यानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular