Homeगडचिरोलीरानटी हत्तीचा त्वरीत बंदोबस्त करा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची वनमंत्री...

रानटी हत्तीचा त्वरीत बंदोबस्त करा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची वनमंत्री गणेशजी नाईक यांचेकडे मागणी.

– मुनिश्वर बोरकर गडचिरोली ज्वाला न्यूज

गडचिरोली जिल्हात वावरत असलेल्या रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी निवेदन दिले

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे निरज पटेल उपस्थित होते

गेल्या अनेक वर्षांपासून रानटी हत्तीचा धुमाकुळ घातला असुन अनेक कास्ताकारांची जिवित हानी झालेली आहे. अनेक कास्तकाराच्या पिकाची नुकसान झाली तर प्राणी हानी आदी प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तेव्हा रानटी हत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना कराव्यात गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन रानटी हतीचे पुर्नवशन करावेअशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी वनमंत्री नाईक यांचकडे केली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular