HomeगडचिरोलीNuga Best थेरपी अनेक रोग नष्ट करणारी फ्रि मधे आहे. लाभ घ्यावा...

Nuga Best थेरपी अनेक रोग नष्ट करणारी फ्रि मधे आहे. लाभ घ्यावा आवाहन.

 

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज.

गडचिरोली – Naga Best थेरेपी चिकित्सकिय परिक्षण करून रुग्णामधे असणारे सुगर बिपी किडणी स्टिस्ट गुढघे दुखी यावर गुणकारीची म्हणावी लागेल

न्युगा बेस्ट थेरपी अगदी फ्रि मधे उपचार केला जातो फक्त दिड तास वेळ घ्यावा लागतो कारण 3 हीटींग प्रोजेक्टर मालीस व गर्म करते एक्युप्रेशर थेरपीनी बरेच रुग्ण बरे होतात. यात संस्थेचे द्वारका कुसावाह सर यांचे योग्य मार्गदर्शन लाभते तेव्हा नुगा बेस्ट थेरपी सेन्टरला जाऊन रुग्णानी लाभ घ्यावा असे आवाहन Nugu Best थेरपी चे प्रशिक्षणार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेले आहे.

Nuga बेस्ट थेरपी सेन्टर पेपर मिल च्या समोर चामोर्शी रोड गडचिरोली येथे असुन वेळ सकाळी साडेसात वाजता पासुन ते सांयकाळी चार वाजता पर्यत सुरु असते असे मार्गदर्शक द्वारका कुसावाह सर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular