Homeगडचिरोलीआमदार मसराम यांच्यामुळे रहदारीचा मार्ग मोकळा.

आमदार मसराम यांच्यामुळे रहदारीचा मार्ग मोकळा.

संपादक: मंगेश बन्सोड

 

काल कुरखेडा देसाईगंज मार्गावर झाड पडले असता आमदार रामदासजी मसराम यांची स्वतः पाहणी करून मार्ग मोकळा केला

 

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम हे कोणत्याची परिस्थितीत,अडचणीत, सामाजिक,अपघातस्थळी , तसेच सर्व नागरिकांच्या हितासाठी लढत असतात.

स्वतः त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी करून त्यावर तात्काळ मार्ग काढतात.

तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा ते सामोरे असतात.

अशातच ते दौऱ्यावर असताना कुरखेडा देसाईगंज मार्गावर झाड पडून असल्याने वाहतुकीला अडधडा निर्माण झाला आहे. अशी माहिती काँग्रेस नेते तथा माजी उपसरपंच कसारी येथील श्री. विलास बन्सोड यांनी दिल्यानंतर आमदार रामदास मसराम यांनी दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. कोणत्याची प्रकारच्या अपघात होऊ नये म्हणून तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) श्री. धोंडणे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून झाड तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना आमदार रामदास मसराम यांनी दिल्या.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular