Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्यातील मौशी येथील महिला रानडुकराचा हल्यात गंभीर जखमी.

कुरखेडा तालुक्यातील मौशी येथील महिला रानडुकराचा हल्यात गंभीर जखमी.

संपादक मंगेश बन्सोड

कुरखेडा :

तालुक्यातील मौशी येथील तेंदु पत्ता संकलन करण्याकरिता गावाजवळील जंगलात गेलेल्या महिला मजुराला रानडुकराने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना काल दि. १२ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली जखमी महिलेचे नाव विद्या ताराचंद चांभारे व ३५ वर्ष आहे कुरखेडा तालुक्यातील पत्ता हंगाम जोमात सुरू आहे. सकाळच्या सुमारास मजूर तेंदु पत्ता संकलन करिता जंगलात जातात काल सकाळी मौशी येथील काही महिला पुरुष मजूर गावानजीक असलेल्या जंगलातील पत्ता संकलन करताना रानडुकराने विद्या चांभारे यांच्यावर हल्ला चढवला यावेळी सोबत असलेल्या मजुरांनी मदती करिता धाव घेतल्याने रानडुकराने जंगलाच्या दिशेने पड काढला.

जखमी महिलेचा तातडीने उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे दाखल करण्यात आले दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम व रुग्ण कल्याण समिती सदस्य जयंत पाटील हरडे यांनी रुग्णालयात पोहोचत जखमी महिलेची भेट घेतली उपचाराची काळजी घेण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली व वनविभागाच्या अधिकाऱ्याची संपर्क करीत.

जखमी असलेल्या महिलेला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular