गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज
छत्तीसगड:
छत्तीसगड शासनाने आता शाळामधे नविनच गतीविधिया सुरु करण्यास शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी मार्फत पत्र पाठविल्यात आलेले आहे.
शाळेत सकाळच्या प्रार्थनाच्या वेळेस राष्टगाण राष्ट्रगित दीपमंत्र स्वरस्वती वंदना गुरुमंत्र व शेवटी महापुरुषांच्या जीवन वाचन आदी तर मध्यांह भोजनाच्या वेळेस भोजन मंत्र तर सुट्टीच्या वेळेस राज्यगित गायंत्री मंत्र व शांती मंत्र व शेवटी सुट्टी.
हे सर्व हिंदु राष्ट्राची सुरवात म्हणावी लागेल यात मांत्र आदिवासी एस.सी मुलांना सुद्धा हिंदु राष्ट्रांच्या विचार सरणीत जोडण्याचे काम होणार आहे.





