Homeगडचिरोलीमानवधिकार संघटना गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी मारोती भैसारे यांची निवड.

मानवधिकार संघटना गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी मारोती भैसारे यांची निवड.

मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली : आंतर्राष्ट्रीय मानवधिकार संघटना जिल्हा शाखा गडचिरोली च्या कार्याध्यक्षपदी मारोती भैसारे यांची निवड मानवाधिकार संघटनेच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळसिराम जांभुळकर यांनी नियुक्तीपत्र , शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मारोतीराव भैसारे हे सामाजिक कार्यकर्ते व साप्ताहिक वैनगंगा पुकार चे जिल्हा प्रतिनिधी आहेत त्यांनी जांभुळकर यांचे आभार मानून संघटना मजबुत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या बैठकीत महिला जिल्हाध्यक्ष रुपा शहा धानोरा तालुकाध्यक्ष विनोद लेनगुरे राजकुमार शेंन्डे शिल्पाताई बनपुरकर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आनंदराव कुंटे सचिव सोनुभाऊ रामटेके रंजनीताई झाडे गडचिरोली तालुकाध्यक्ष नाजुक भैसारे तिरुपती आचेवार कुशांब चौधरी आदि सहित बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular