Homeगडचिरोलीविदर्भ राज्य आंदोलन समितीच्या प्रदेशाध्यक्षा रंजनाताई मामर्डे यांचे दुःखद निधन.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या प्रदेशाध्यक्षा रंजनाताई मामर्डे यांचे दुःखद निधन.

वि

संपादक  मुनिश्चर बोरकर गडचिरोली

गडचिरोली – विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या धडाडिच्या कार्यकर्ता महिला आघाडीच्या विदर्भ विरांगणा प्रदेशाध्यक्षा रंजनाताई मामर्डे अमरावती यांचे दि. ६ मे ला हदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

महत्वाचे म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पुत्र विक्रम मामर्डे

कन्या सोनाली व दिपाली यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.

त्यांच्या निधनामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीला फार मोठा धक्का बसला आहे. आज दि. ७ मे २०२६ रोजी ११ वाजता हिंदु स्मशानभूमी अमरावती येथे अत्यसंस्कार केला जाणार असुन त्यांना श्रधांजली वाहण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular