ज्वाला न्यूज
मुंबई:
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियमा नुसार रुग्णांना रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती काही हॉस्पिटल करत आहेत असे आढळून आल्या मुळे महाराष्ट्र राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाने परिपत्रक क्रमांक रोजी औवि/रुग्णालय/१६६-२२/१५ दि 9/12/2023 नुसार सर्व संबंधितांना आदेश दिले आहेत की सर्व हॉस्पिटलनी दर्शनी भागात बोर्ड लावावा आणि त्यावर हॉस्पिटल मधूनच औषध खरेदी करण्याची सक्ती नाही असा मजकूर असावा असे सांगितले आहे.
कोणत्याही पेशंटला कोणत्याही हॉस्पिटलने अशी औषध खरेदीची सक्ती केली तर त्वरित आपण अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल करण्यासाठी ईमेल – comm.fda-mha@nic.in
तसेच फोन वर संपर्क साधावा ०२०-२६५९०५४८.
सर्व रुग्ण ग्राहक यांनी अशी किंवा इतर कोणतीही ग्राहक केंद्रीय समस्या असेल तर याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे संपर्क करावा. सर्व महाराष्ट्र राज्यात आमचे कार्यकर्ते समर्पक भावनेने कोणतेही शुल्क न घेता काम करत आहेत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
आमची वेबसाईट :
www.abgpindia.com
विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*,
श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत*
सौ वेदा प्रभूदेसाई
9075674971
*देवगिरी परभणी*
श्री विलास मोरे
09881587087
*कोल्हापूर*
ऍड.सुप्रिया दळवी,
मो.7038887979
*सांगली*
श्री.सर्जेराव सूर्यवंशी,
मो.9763722243
*सातारा*
श्री जयदीप ठुसे,
9767666346
*सोलापूर*
श्री.शशिकांत हरिदास,
मो.9423536395
*जळगांव*
डॉ. अनिल देशमुख,
मो.7588011327
*नगर*
श्री. अतुल कुऱ्हाडे,
मो.9420642021
*नाशिक*
श्री. तुळशीराम सांळुके,
मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर,
मो. 8412995454
*धुळे*
श्री. हरीश जाधव,
मो. 7798439555
*नंदुरबार*
श्रीम.वदंना तोरवणे,
मो .9156972786





